Dive Ghat Close : पालखी महामार्गाच्या कामासाठी दिवेघाट दोन तास बंद

आळंदी ते पंढरपूर पालखी महामार्गाच्या रुंदीकरणासाठी शनिवारी (ता. १७) दिवेघाट परिसरात नियंत्रित ब्लास्टिंग (स्फोट) करण्यात येणार आहे.
Dive Ghat close

Dive Ghat close

sakal

Updated on: 

पुणे - आळंदी ते पंढरपूर पालखी महामार्गाच्या रुंदीकरणासाठी शनिवारी (ता. १७) दिवेघाट परिसरात नियंत्रित ब्लास्टिंग (स्फोट) करण्यात येणार आहे. या कामाच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर हडपसर ते दिवेघाट दरम्यानची वाहतूक दुपारी १२ ते २ या वेळेत पूर्णतः बंद ठेवली जाणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com