Diveghat Transport : दिवेघाटात शुक्रवारी दोन तास वाहतूक राहणार बंद

Traffic Closure in Diveghat for Road Widening Work : आळंदी ते पंढरपूर पालखी महामार्गाच्या रुंदीकरणासाठी दिवेघाटात शुक्रवारी (ता. २३) दुपारी १२ ते २ या वेळेत नियंत्रित ब्लास्टिंग (स्फोट) करण्यात येणार आहे.
Dive Ghat road Closed

Dive Ghat road Closed

esakal

Updated on: 

पुणे - आळंदी ते पंढरपूर पालखी महामार्गाच्या रुंदीकरणासाठी दिवेघाटात शुक्रवारी (ता. २३) ब्लास्टिंग (स्फोट) करण्यात येणार आहे. त्यामुळे सुरक्षिततेचा उपाय म्हणून दुपारी १२ ते २ या वेळेत दिवेघाटातील वाहतूक दोन्ही बाजूंनी पूर्णपणे बंद ठेवली जाणार आहे. या कालावधीत वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करावा, असे आवाहन भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) आणि शहर वाहतूक पोलिसांनी केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com