Divorce
sakal
पुणे - लग्नानंतर काही वर्षांनी पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ सहन कराव्या लागलेल्या पतीला न्यायालयाने दिलासा दिला आहे. पन्नाशी ओलांडलेल्या दांपत्यांचा घटस्फोट पुणे येथील कौटुंबिक न्यायालयाने मंजूर केला असून, त्यांच्या १७ वर्षीय मुलीचा कायमस्वरूपी ताबा आईकडेच राहील, असे निकालात नमूद केले.