Pune News : आचारसंहितेत अडकला दिवाळीचा बोनस; निवडणूक आयोगाच्या परवानगीसाठी प्रयत्न

दिवाळी जवळ आली असतानाही पुणे महापालिका आणि पीएमपीच्या कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानाबाबत निर्णय झालेला नसल्याने अस्वस्थता वाढली आहे.
pune municipal corporation
pune municipal corporationSakal
Updated on: 

पुणे - दिवाळी जवळ आली असतानाही पुणे महापालिका आणि पीएमपीच्या कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानाबाबत निर्णय झालेला नसल्याने अस्वस्थता वाढली आहे. विधानपरिषद निवडणुकीची आचारसंहिता ३१ ऑक्टोबरपर्यंत लागू असल्याने बोनस मंजुरीची प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. दरम्यान, जर्मनी दौऱ्यावरून आयुक्त नवल किशोर राम परतल्यानंतर यावर तोडगा काढण्यासाठी चर्चा केली जाणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com