Pune Traffic Jam : दिवाळी खरेदीच्या गर्दीने मध्यवर्ती भागात वाहतूक कोंडी

दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये पुणेकरांनी मोठी गर्दी केल्याने शहराच्या मध्यभागातील प्रमुख मार्गांवर सलग दुसऱ्या शनिवारी दिवसभर वाहतूक कोंडी झाली.
Traffic jam in pun city

Traffic jam in pun city

esakal
Updated on: 

पुणे - दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये पुणेकरांनी मोठी गर्दी केल्याने शहराच्या मध्यभागातील प्रमुख मार्गांवर सलग दुसऱ्या शनिवारी दिवसभर वाहतूक कोंडी झाली. रविवार पेठ, बोहरी आळी, महात्मा फुले मंडई, तुळशीबाग, गणेश पेठ, शुक्रवार पेठ आणि बुधवार पेठे परिसरात खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहनांच्या रांगा लागल्या. दुहेरी पार्किंग, नो-पार्किंगमध्ये उभी केलेली वाहने आणि नो-एंट्रीतून होणारी वाहतूक यामुळे कोंडीत आणखी भर पडली.

Loading content, please wait...

Related Stories

Pune Traffic News Heavy Vehicles Banned in Peth Areas Until Diwali as Weekend Permissions Withdrawn on Key City Roads
pune traffic jam
Sinhgad Road Traffic Jam
university chowk traffic