Hadapsar Artist Palkhi Painting : पालखीच्या रथावर सजले संतांचे चित्ररूप; चित्रकार विशाल केदारी यांच्या चित्राला रथाच्या शिरोभागी मान

Palkhi Rath Decoration : हडपसर येथील कलाकार विशाल केदारी यांनी रंगवलेले कटआउट यंदाही संत ज्ञानेश्वर व तुकाराम महाराज पालखी रथावर झळकले. दररोजच्या पुष्पसजावटीत विविध संतांच्या आणि विठ्ठल-रखुमाईंच्या प्रतिमा रथावर सजणार आहेत.
Hadapsar Artist
Hadapsar Artiste sakal
Updated on

हडपसर : येथील चित्रकार विशाल केदारी यांनी रंगवलेल्या कटआउटला संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद््गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी रथावर झळकण्याचा मान यावर्षीही मिळाला. रथाच्या दररोजच्या पुष्प सजावटीत त्या-त्या संतांच्या प्रतिमेसह काही प्रवासात विठ्ठल-रखुमाईच्या प्रतिमेचेदेखील कोंदण रथाच्या शिरोभागी सजणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com