esakal | असा करा राष्ट्रीय जेईई मेन्सचा अभ्यास
sakal

बोलून बातमी शोधा

Study

अभियांत्रिकी प्रवेशासाठी राष्ट्रीय पातळीवर घेण्यात येणाऱ्या ‘जेईई’ मेन्सच्या पहिल्या टप्प्यातील परीक्षा २३ ते २६ फेब्रुवारी या काळात होणार आहेत.

असा करा राष्ट्रीय जेईई मेन्सचा अभ्यास

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - अभियांत्रिकी प्रवेशासाठी राष्ट्रीय पातळीवर घेण्यात येणाऱ्या ‘जेईई’ मेन्सच्या पहिल्या टप्प्यातील परीक्षा २३ ते २६ फेब्रुवारी या काळात होणार आहेत. परीक्षेसाठी अवघे २० दिवस शिल्लक असताना कमी काळात अभ्यास कसा करावा आणि चांगले गुण कसे मिळवावेत, याच्या खास टिप्स एलन करियर इन्स्टिट्यूटच्या पुणे शाखेचे प्रमुख अरुण जैन यांनी दिल्या आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘जेईई मेन्स’चा दुसरा टप्पा १५ ते १८ मार्च, तिसरा टप्पा २७ ते ३० एप्रिल आणि चौथा व अंतिम टप्पा २४ ते २८ मे या कालावधीत होणार आहे. शेवटच्या दिवसात तयारी करताना ही परीक्षा संगणक आधारित असल्याने जाणीवपूर्वक मॉक सीबीटीचा सराव करणे आवश्‍यक आहे. वेळेचे नियोजन करा, परीक्षेत कोणता भाग सोपा येणार आहे, याची माहिती नसल्याने प्रत्येक भागासाठी जास्तीत जास्त ५५ मिनिटे द्या, शिल्लक प्रश्‍नांसाठी उरलेल्या वेळेचा उपयोग करता येतो, असे जैन यांनी सांगितले. 

ऑनलाईन परीक्षा होणार पण कॉलेजमध्ये? पुणे विद्यापीठात हालचालींना वेग

कमी वेळेत अभ्यास करून चांगले गुण मिळवण्याबाबत टिप्स
ब्लॉक नुसार विद्यार्थ्यांनी तयारी करावी 

 • फिजिक्स - ब्लॉक १ 
 • ईलेक्ट्रोस्टेटिक्स + कॉपिसटर + करंट इलेक्ट्रोसिटी 
 • मॅग्नेटिझन + रे-ॲपटिक्स+  वेव ॲप्टिक्स 
 • सेमिकंडक्टर + मॉडर्न
 • कायनेमॅटिक्स + लॉ ऑफ मोशन +  फ्रिक्शन 
 • एस. एच. एम. +  फ्लुड+ ग्रेव्हीटेशन

ब्लॉक २ 

 • ईएमआय + एसी
 • वर्क एनर्जी पॉवर + सर्क्युलर मोशन 
 • सिस्टीम ऑफ पार्टिकल + रिजिड बॉडी डायग्राम - कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस+ थरमोडायनामिक्स 

ब्लॉक ३ 

 • बाकी उरलेले सर्व टॉपिक्स 

केमेस्ट्री - ब्लॉक १ 

 • इलेक्ट्रो केमिस्ट्री+ सरफेस केमिस्ट्री + केमिकल कायनेटिक्स सोलिड स्टेट 
 • जनरल ऑरगॅनिक केमिस्ट्री +  हायड्रो कार्बन्स 
 • फंक्शनल ग्रुप्स + बायोमॉल्येकुलेस 
 • डी अँड एफ ब्लॉक एलिमेट्स - इक्विलीब्रीयम

ब्लॉक २

 • स्ट्रक्चर ऑफ ॲटोम + पेरीऑडिक टेबल + केमिकल बॉन्डींग
 • एस ब्लॉक +  हायड्रोजन
 • गॅस लोस + स्टोइचिओमेट्री+  थर्मोडायनामिक्स 
 • पी-ब्लाकॅ+ को- ओर्डीनेशन कंपाऊंड्स

ब्लॉक ३

 • बाकी उरलेले सर्व टॉपिक्स 

मॅथेमॅटिक्स - ब्लॉक १ 

 • मेट्रीक्स + डियरमिनेंट
 • फंडामेंटल ऑफ मॅथेमॅटिक्स +  फंक्शन्स + इनव्हर्स टिग्नोमेट्री फंक्शन्स
 • लिमिट कॅटीन्यूटी + डीफ्रेन्सीबीलीटी+ मेथड ऑफ डिफ्रेन्सेशन+ ॲपलिकेशन ऑफ डेरिव्हेटीव्ह
 • इंटेग्रेल कॅलक्युलस+ डिफ्रेन्शीयल इक्वेशन - क्वॉड्रेटिक इक्वेशन्स + सिक्वेन्स ॲड सिरीज- स्टेट लाईन +  सर्कल 

ब्लॉक २

 • व्हेक्टर + ३ डायमेंश्‍नल जिओमेटी+ प्रोबॅबिलीटी 
 • बायनोमल थ्योरम + परमीटेशन्स अँड कोम्बीनेशन
 • कॉम्पलेक्स नंबर + ट्रिग्नोमेट्री
 • कोनीक सेक्शन

ब्लॉक ३ 

 • बाकी उरलेले सर्व टॉपिक्स 

अपेक्षित प्रश्‍न 

 • ब्लॉक १ - ३० ते ३५ प्रश्‍न
 • ब्लॉक २ - २० ते २५ प्रश्‍न 
 • ब्लॉक ३ - १० ते १५ प्रश्‍न

Edited By - Prashant Patil

loading image
go to top