Dancer Aishwarya Jadhav : अश्लील नृत्याला परवानगी देऊ नका; मात्र कलेचा आदर करणाऱ्यांना परवानगी द्या

ऐश्वर्या जाधव लातूरकर यांच्या शहरांतील दोन कार्यक्रमांना पोलिस प्रशासनाने परवानगी नाकारली. त्यामुळे त्यांचे कार्यक्रम होऊ शकले नाही.
Dancer Aishwarya Jadhav

Dancer Aishwarya Jadhav

sakal

Updated on

वाघोली - ज्या नृत्यांगना अश्लील नृत्य सादर करतात, त्यांच्या कार्यक्रमांना प्रशासनाने परवानगी देऊ नये. मात्र, कलेचा आदर करून नृत्य सादर करणाऱ्या कलावंतांना कार्यक्रमाची परवानगी नाकारू नये. अशी स्पष्ट भूमिका नृत्यांगना ऐश्वर्या जाधव लातूरकर यांनी व्यक्त केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com