Manoj Jarange Patil : आपल्या मुलाबाळांचे वाटोळे करू नका; मतांसाठी विकले जाऊ नका

‘आपल्या मुलाबाळांचे वाटोळे करू नका. आरक्षण आपल्या हक्काचे आहे. आता अंतिम लढाई असून माघार घेऊ नका, मतांसाठी विकले जाऊ नका, श्रीमंत नेत्यांना गरिबांच्या प्रश्नांची जाण नाही.
Manoj jarange Patil
Manoj jarange Patilsakal
Updated on

चास - ‘आपल्या मुलाबाळांचे वाटोळे करू नका. आरक्षण आपल्या हक्काचे आहे. आता अंतिम लढाई असून माघार घेऊ नका, मतांसाठी विकले जाऊ नका, श्रीमंत नेत्यांना गरिबांच्या प्रश्नांची जाण नाही. गोरगरिबांचे प्रश्न सोडवण्यासाठी गोरगरीबच सत्तेत गेला पाहिजे. त्यासाठी समाजाने एकजुटीने उभे राहून मराठ्यांची ताकद दाखवण्याची वेळ आली आहे,’ असे स्पष्ट मत मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी वाडा (ता. खेड) गावभेट दौऱ्यादरम्यान व्यक्त केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com