Malegaon News : छळ सहन करू नका, निर्भय व्हा’; माळेगाव पोलिसांचे विद्यार्थ्यांना आवाहन

माळेगाव शहरातील शिवनगर विद्या प्रसारक मंडळाच्या शैक्षणिक संकुलात आज आयोजित ‘पोलीस-विद्यार्थी संवाद’ या उपक्रमात पोलीस अधिकारी साळवे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते.
Police Sub-Inspector devidas salave

Police Sub-Inspector devidas salave

sakal

Updated on

माळेगाव - शिक्षण घेताना वर्गात, खाजगी क्लासेसमध्ये किंवा प्रवासादरम्यान कोणी टिका-टिप्पणी, टोमणे, छेडछाड अथवा मानसिक-शारीरिक छळ करत असेल, तर तो मुकाट्याने सहन करू नका. निर्भयपणे त्याला सामोरे जा आणि तात्काळ पालक, शिक्षक किंवा पोलिसांना कळवा, असे आवाहन माळेगाव (ता. बारामती) पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक देविदास साळवे यांनी केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com