

Doctor kidnapping case
sakal
उरुळी कांचन : पूर्व हवेलीत एका डॉक्टरचे अपहरण करून जीवे ठार मारण्याची धमकी देत तब्बल १९ लाख रुपयांची खंडणी उकळल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे.याप्रकरणी पाच अनोळखी इसमांविरोधात उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.