Pune News : पाळीव श्वानाकडून चावा! श्वान मालकांवर गुन्हे दाखल; खडकी आणि शिवाजीनगरमधील घटना

पाळीव श्वानाने वेगवेगळ्या घटनेत दोघांचा चावा घेतल्याची घटना खडकीतील रेंजहिल्स भागात आणि शिवाजीनगर गावठाणात घडली.
Dog Bite
Dog Biteesakal
Updated on

पुणे - पाळीव श्वानाने वेगवेगळ्या घटनेत दोघांचा चावा घेतल्याची घटना खडकीतील रेंजहिल्स भागात आणि शिवाजीनगर गावठाणात घडली. पाळीव श्वान मोकळे सोडून दुखापतीस जबाबदार असल्याप्रकरणी पोलिसांनी दोन श्वान मालकांवर गुन्हे दाखल केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com