

Domestic Betrayal: House Helps Abscond After Stealing ₹27.20 Lakhs in Yewalewadi
पुणे : कोंढवा बुद्रुक-येवलेवाडी परिसरातील एका बंगल्यात घरकाम करणाऱ्या नोकरांनीच मालकाचा विश्वासघात करून कपाटातील २७ लाख २० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोकड चोरून नेली.