zendu flower

zendu flower

sakal

Chakan News : मराठवाड्यात पुराने संपवलं, आणि चाकणला गोंड्यांनी मारलं; मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांची भयानक व्यथा

दहा तासावर प्रवास करून गोंडा विक्रीसाठी आणला आणि तोही मातीमोल झाला त्यामुळे वाहतुकीचा खर्चही मिळाला नाही.
Published on

चाकण - मराठवाड्यात पुराचे संकट आलं. शेतकरी उध्वस्त झाला. कशीबशी थोडी शेती वाचली त्यावर आलेलं पीक वाचलं त्यात गोंड्याची फुल वाचली आणि दसऱ्याला चाकणच्या औद्योगिक वसाहतीमुळे येथे गोंड्याला मोठा भाव मिळेल थोडं उत्पन्न मिळेल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com