Domestic Violence : हुंड्याची हाव; जिवावर घाव, महिला अत्याचाराच्या घटना वाढल्या, शिवीगाळ, मारहाणीचे प्रकार
Pune News : हांडेवाडी येथील २९ वर्षीय विवाहितेने हुंड्याच्या त्रासाला कंटाळून गळफास लावून आत्महत्या केली. या प्रकरणी तिच्या सासूविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे : ‘लग्नात हुंडा नाही दिला, म्हणून तिचं आयुष्य संपलं...’ हांडेवाडीतील २९ वर्षीय विवाहितेने ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या विवाहितेच्या आत्महत्येनंतर काळेपडळ पोलिसांनी तिच्या सासूविरोधात गुन्हा दाखल केला.