Manchar News : आदिवासी समाजाच्या विकासासाठी रोजगारनिर्मितीला चालना देणार; डॉ. अशोक उईके

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी (ता.२८) आदिवासी विकास विभागाच्या आढावा बैठकीत डॉ. अशोक उईके बोलत होते.
Dr. Ashok Uike
Dr. Ashok Uikesakal
Updated on

मंचर - 'आदिवासी विभागामार्फत महिला बचत गट, शेतकरी गट तसेच वैयक्तिक पातळीवरील उद्योग व व्यवसाय उभारणीसाठी आर्थिक सहाय्य दिले जात आहे. या अनुदानाचा उपयोग रोजगारनिर्मितीसाठी व आदिवासी समाजाच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी व्हावा, यासाठी लाभार्थ्यांनी पुढाकार घ्यावा.' असे आवाहन आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके यांनी केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com