Book Launch : डॉ. अशोककुमार पगारिया यांच्या ‘संवेदना मनातल्या आणि प्रतिक्रिया थोरांच्या’ पुस्तकाचे प्रकाशन माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते
डॉ. अशोककुमार पगारिया यांच्या ‘संवेदना मनातल्या आणि प्रतिक्रिया थोरांच्या’ पुस्तकाचे भोसरीत माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते प्रकाशन; साहित्य, शिक्षण व समाजसेवेतील योगदानाचा गौरव
Dilip Walse Patil releases Dr Ashokkumar Pagaria’s book.
पारगाव : धामणी ता. आंबेगाव येथील डॉ. अशोककुमार पगारिया लिखित ‘संवेदना मनातल्या आणि प्रतिक्रिया थोरांच्या’ या पुस्तकाचा प्रकाशन माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.