

डॉ. बाबासाहेब आलटकर
सातारा : विलासपूर येथील डॉ. बाबासाहेब विश्वनाथ आलटकर (वय ९२) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ते निवृत्त वैद्यकीय अधिकारी होते. येळगाव (ता. कऱ्हाड) गावचे ते मूळचे रहिवासी आहेत.
W42673
डॉ. बाबासाहेब आलटकर