

106th Birth Anniversary of Dr. Manibhai Desai Celebrated in Uruli Kanchan
Sakal
सुनील जगताप
उरुळीकांचन : येथील महात्मा गांधी सर्वोदय संघ संचलित पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालयात धवल क्रांतीचे आद्य प्रवर्तक व जेष्ठ गांधीवादी विचारवंत डॉ.मणिभाई देसाई यांची १०६ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.संस्थेचे विश्वस्त संभाजी कांचन यांच्या हस्ते डॉ.मणिभाई देसाई यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.