Dr. Neelam Gorhe : डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले पीडित कुटूंबाचे सांत्वन; आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा मिळण्यासाठी प्रभावी पाठपुरावा करणार

शिवसेना नेत्या, विधान परिषद सदस्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज पीडित कुटुंबाची पिंपळवंडी येथे प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
Dr Neelam Gorhe Visit to Pimpalwadi Affected family

Dr Neelam Gorhe Visit to Pimpalwadi Affected family

sakal

Updated on

पिंपळवंडी - जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी गावात अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व मृत्यूच्या गंभीर प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेत्या, विधान परिषद सदस्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज पीडित कुटुंबाची पिंपळवंडी येथे प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. कुटुंबीयांशी संवाद साधून त्यांच्या भावना, अपेक्षा आणि सुरक्षेसंदर्भातील मागण्या त्यांनी जाणून घेतल्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com