PhD Achievement: डॉ. पियूष राजकुमार तेलंग यांना भूगोल विषयातील Ph.D. पदवी प्रदान
Pune University: डॉ. पियूष राजकुमार तेलंग यांना पुणे विद्यापीठाकडून भूगोल विषयात पीएच.डी. पदवी प्रदान झाली आहे. त्यांच्या संशोधनात यवतमाळ जिल्ह्याच्या विकास प्रक्रियेत वीज, पाणी आणि परिवहन यांचे महत्व अधोरेखित केले आहे.
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेत भूगोल विषयात संशोधन पूर्ण करून श्री. पियूष राजकुमार तेलंग यांना पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली आहे.