

थोरांदळे (ता.आंबेगाव)येथील जिल्हा परिषद शाळेत विशेष निरीक्षक राष्ट्रीय मानवाधिकार आयोग डॉ.पूनम मलाकोंडय्या यांचा सन्मान करण्यात आला.
Sakal
निरगुडसर: थोरांदळे (ता.आंबेगाव)येथील जिल्हा परिषद शाळेत गुरुवार (ता.०९) रोजी विशेष निरीक्षक राष्ट्रीय मानवाधिकार आयोग डॉ.पूनम मलाकोंडय्या यांनी किचन शेड,परसबाग याची पाहणी केली तसेच विद्यार्थ्यांची संवाद साधून विद्यार्थ्यांची गुणवत्ता याची तपासणी केली.