Pune News : डॉ. प्रदीप कुरुलकर प्रकरण; जप्त साहित्याची आठ सीलबंद पाकिटे न्यायालयात उघडली

दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) जप्त केलेल्या इलेक्ट्रॉनिक साहित्याची आठ सीलबंद पाकिटे न्यायालयात उघडण्यात आली.
dr pradeep Kurulkar

dr pradeep Kurulkar

Sakal
Updated on

पुणे - पाकिस्तानी महिला गुप्तहेराला देशाच्या सुरक्षेशी संबंधित गोपनीय माहिती पुरवल्याप्रकरणी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) पुण्यातील संशोधन व विकास आस्थापनाचे तत्कालीन संचालक व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर याच्यावर दाखल गुन्ह्याच्या खटल्यात जप्त करण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या पंचनाम्याशी संबंधित पंचाची साक्ष आज नोंदविण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com