
आंबेठाण : सध्याच्या काळात महाराष्ट्रात जाती जातीत तणाव निर्माण झाला आहे.हा तणाव निवळून, एकोपा घट्ट व्हावा यासाठी संत एकनाथ महाराजांच्या विचारांना उजाळा मिळणे गरजेचे आहे," असे प्रतिपादन महाराष्ट्राच्या लोकव्यवहाराचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी रविवारी (ता.१९) तीर्थक्षेत्र भामचंद्र डोंगर येथे केले.