Bopdev Ghat Accident : बोपदेव घाट अपघात प्रकरणातील चालकाला तीन दिवस पोलिस कोठडी

येवलेवाडी-बोपदेव घाट रस्त्यावर भरधाव वेगात टेम्पो चालवून तीन विद्यार्थ्यांच्या अपघाती मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी आरोपी चालकाला २८ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
Police custody

Police custody

Sakal
Updated on: 

पुणे - येवलेवाडी-बोपदेव घाट रस्त्यावर भरधाव वेगात टेम्पो चालवून तीन विद्यार्थ्यांच्या अपघाती मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी आरोपी चालकाला वानवडी येथील लष्कर न्यायालयाने २८ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. आरोपीकडे वाहन चालविण्याचा परवाना आहे का; तसेच टेम्पो कोणाच्या मालकीचा आहे, याबाबत तपास सुरू असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले.

Loading content, please wait...