

Junnar Drought
sakal
नारायणगाव - ट्रिगर-२ लागू झालेल्या राज्यातील तालुक्यांमध्ये जुन्नर तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. जिल्हाधिकार्यांनी दिलेल्या आदेशानुसार जुन्नर तालुक्यातील 185 महसूल गावातील वर्ष २०२६ च्या खरीप हंगामातील सर्व फळ भाजीपाला पिकांच्या नुकसानीचे पंचनामे आज पासून सुरू करण्यात आले आहेत.