Manchar News : आंबेगाव -जुन्नर तालुक्यात दुष्काळसदृश स्थिती! शेताच्या बांधावर जाऊन पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा; प्रांत अधिकारी अर्चना तांबे यांचे आदेश

जुन्नर-आंबेगाव उपविभागात पावसाने दिलेल्या दीर्घ उघडीपेमुळे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, पावसाअभावी शेती पिकांचे नुकसान होत आहे.
Archana Tambe

Archana Tambe

sakal

Updated on: 

मंचर - जुन्नर-आंबेगाव उपविभागात पावसाने दिलेल्या दीर्घ उघडीपेमुळे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, पावसाअभावी शेती पिकांचे नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर महसूल विभाग, पंचायत समिती आणि तालुका कृषी विभागाच्या संयुक्त पथकांनी प्रत्यक्ष शेतावर जाऊन पाहणी करून पिकांच्या नुकसानीचे प्राथमिक पंचनामे तातडीने करावेत, असे आदेश जुन्नर-आंबेगाव उपविभागाच्या प्रांताधिकारी अर्चना तांबे यांनी दिले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com