Ganja Seized : बँकॉक-पुणे विमानातून ७५ लाखांचा हायड्रोपोनिक गांजा जप्त

बँकॉकहून पुण्यात आलेल्या विमानाच्या स्वच्छतागृहात लपवून ठेवलेला हायड्रोपोनिक गांजा (मारिजुआना) पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर जप्त करण्यात आला.
Ganja Seized

Ganja Seized

sakal

Updated on

पुणे - बँकॉकहून पुण्यात आलेल्या विमानाच्या स्वच्छतागृहात लपवून ठेवलेला सुमारे ७५ लाख रुपये किमतीचा हायड्रोपोनिक गांजा (मारिजुआना) पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर जप्त करण्यात आला. या कारवाईत ७४५ ग्रॅम अमली पदार्थ हस्तगत केला असून, याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com