Pune News : अमली पदार्थांचे विक्रेते, पुरवठादार व सेवन करणारे पोलिसांच्या रडारवर; पोलिस आयुक्तांनी घेतली झाडाझडती

अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा तपास करत असताना पकडलेल्या आरोपींच्या चौकशीत अमली पदार्थांचे जाळे झाले उघड.
drugs

drugs

sakal

Updated on

पुणे - अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा तपास करत असताना पकडलेल्या आरोपींच्या चौकशीत अमली पदार्थांचे जाळे उघड झाले होते. यातून अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या २१ जणांची सोमवारी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी चौकशी केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com