Pune Crime : अमली पदार्थ विक्रेत्यांचे रॅकेट उद्ध्वस्त; २० लाखांच्या मुद्देमालासह पाचजण ताब्यात

पुणे शहराच्या पूर्व उपनगरांमधील खराडी, वाघोली, लोणीकंद ते थेट कारेगावपर्यंत फोफावलेली अमली पदार्थ विक्रेत्यांचे मोठे रॅकेट गुन्हे शाखेने केले उद्ध्वस्त.
mephedrone seized
mephedrone seizedesakal
Updated on

पुणे - शहराच्या पूर्व उपनगरांमधील खराडी, वाघोली, लोणीकंद ते थेट कारेगावपर्यंत फोफावलेली अमली पदार्थ विक्रेत्यांचे मोठे रॅकेट गुन्हे शाखेने उद्ध्वस्त केले. अमली पदार्थ विरोधी पथकाने दोन कारवायांमध्ये पाच आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ५९ ग्रॅम मेफेड्रॉन (एमडी) आणि इतर साहित्यासह सुमारे २१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com