

Accident
sakal
पुणे - मद्यधुंद अवस्थेत असलेल्या वाहनचालकाने भरधाव वेगाने चारचाकी चालवून व्हॅले पार्किंग करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला चिरडले. ही घटना कल्याणीनगर येथील हॉटेल टॉईटच्या आवारात घडली. या प्रकरणी हॉटेलच्या कार्यकारी व्यवस्थापकाने येरवडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली.