Dwarkamai Cow Protection Centre : अनाथांची माय सिंधुताईंच्या संस्थेकडून गोरक्षणाचा नवा उपक्रम; शेतकऱ्यांच्या भाकड जनावरांचेही होणार संगोपन

Sindhutai Sapkal’s Institution Launches Dwarkamai Cow Protection Centre : सिंधुताई सपकाळ यांच्या संस्थेने अहिल्यानगर जिल्ह्यातील जातेगाव येथे द्वारकामाई गोरक्षण केंद्र सुरू केले. देशी गाईंसह दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांच्या भाकड जनावरांचेही संगोपन या केंद्रात केले जाणार आहे.
Sindhutai Sapkal’s Institution Launches Dwarkamai Cow Protection Centre

Sindhutai Sapkal’s Institution Launches Dwarkamai Cow Protection Centre

esakal

Updated on: 

शिरूर : अनाथ, निराधार मुलांचे संगोपन करतानाच देशी गाईंचा सांभाळ करण्याचा उपक्रम अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांच्या संस्थेने हाती घेतला असून, अहिल्यानगर जिल्ह्यातील जातेगाव (ता. पारनेर) येथे निसर्गरम्य परीसरात, मुक्त वातावरणात गोरक्षण केंद्र उभे केले आहे. दुष्काळी स्थितीत शेतकऱ्यांच्या भाकड जनावरांचेही याठिकाणी संगोपन केले जाणार असल्याने शेतकरी वर्गाला दिलासा मिळाला आहे.

Loading content, please wait...