
दर्जेदार मजकूर, निर्भीड-नि:पक्ष पत्रकारिता आणि वाचकांचे हक्काचे व्यासपीठ असलेल्या ई-सकाळ डॉट कॉमने आता प्रतिष्ठेच्या कॉमस्कोअर क्रमवारीतही अव्वल स्थान पटकावले आहे. जानेवारी २०२५ मधील आकडेवारीनुसार ई-सकाळ डॉट कॉम हे भारतातील सर्वाधिक वाचले जाणारी मराठी न्यूज वेबसाईट आहे.