Kothrud Accident : चांदणी चौकात विचित्र अपघात, एक जखमी
Pune Updates : कोथरूडमधील वेद भवनजवळील पुलावर सोमवारी पहाटे सव्वा पाच वाजता विचित्र अपघात झाला; अग्निशामक दल, एनडीए व केंद्रीय बचाव पथकांनी तात्काळ मदत केली.
कोथरूड : चांदणी चौकातील वेद भवनजवळ रस्त्यावर ऑइल सांडल्याने चार वाहने घसरून एकमेकांवर आदळल्याने विचित्र अपघात घडला. या अपघातात एक वाहनचालक जखमी झाला आहे.