
अभिजित कुचेकर
उंड्री : सतत पडत असलेल्या पावसाने शहरातील पूर्वेकडील गावांमधील निसर्गसौंदर्य खुलत आहे. वडाचीवाडी, होळकरवाडी, हांडेवाडी, उरुळी देवाची, वडकी ही गावे हिरवीगार दिसायला सुरुवात झाली आहेत. उन्हामुळे ओसाड दिसणारे डोंगर आता हिरवाईची चादर पांघरताना दृष्टीस येत आहेत.