

Pune
esakal
पुणे: जागतिक आरोग्य संघटनेने ‘इबोला’ आजाराला ‘आंतरराष्ट्रीय स्तरावरील सार्वजनिक आरोग्य आणीबाणी’ म्हणून घोषित केले. या पार्श्वभूमीवर, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या निर्देशानुसार पुणे विमानतळावर प्रवाशांची तपासणी करण्यात येत आहे.