

Eco-Friendly Rakhi Initiative
esakal
निरगुडसर: जवानांचा सन्मान आणि निसर्गाचे संरक्षण या उपक्रमांतर्गत-एक राखी जवानांसाठी,एक राखी वृक्षासाठी या कार्यक्रमाचे आयोजन खडकी-पिंपळगाव(ता.आंबेगाव) येथील काळभैरवनाथ,सौ.लक्ष्मीबाई बाबुराव बांगर विद्यालयात करण्यात आले.लीला पुनावाला फाउंडेशन व आय बी टी विभाग यांच्या वतीने रक्षाबंधन सणानिमित्त विद्यालयात पर्यावरण पुरक राखी बनविणे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.