Punyabhushan Awards 2025 : आत्मनिर्भर अर्थव्यवस्थेत डॉ. केळकर यांचे योगदान; नितीन गडकरी यांचे गौरवोद्गार

Economic Visionary : ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. विजय केळकर यांना ३७व्या पुण्यभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून, त्यांच्या जीएसटी पुनर्रचना व आत्मनिर्भर अर्थव्यवस्थेतील योगदानाची दखल घेण्यात आली आहे.
Punyabhushan Awards 2025
Punyabhushan Awards 2025Sakal
Updated on

पुणे : ‘अर्थव्यवस्थेतील सकारात्मक बदलांचा फायदा समाजातील तळागाळातील व्यक्तींपर्यंत पोहोचविण्याचे उद्दिष्ट ठेवत आर्थिक धोरणात आवश्यक असलेले सर्व बदल ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. विजय केळकर यांनी केले. वस्‍तू सेवा कर (जीएसटी) पुनर्रचनेच्या माध्यमातून भारताची आत्मनिर्भर अर्थव्यवस्था उभी राहण्यासाठी त्यांनी मोठे योगदान दिले,’ असे गौरवोद््गार केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काढले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com