

Nilesh Ghaywal
ESakal
पुणे - कुख्यात गुंड नीलेश घायवळ आणि त्याच्या टोळीने गुन्हेगारी मार्गाने कोट्यवधी रुपयांची बेकायदेशीर संपत्ती जमा केल्याचा पोलिसांना संशय असून, या संपत्तीच्या चौकशीसाठी पुणे पोलिसांनी सक्त वसुली संचालनालयाला (इडी) पत्र पाठविले आहे.