Edible Oil Price Hike Sakal
पुणे
Oil Price Hike : खाद्यतेलाचा डबा साठ रुपयांनी महाग; वाढती मागणी, इराण-इस्रायल यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीचा फटका
IranI-srael Crisis : इराण-इस्राईल संघर्ष आणि वाढलेल्या मागणीमुळे पुण्यातील मार्केट यार्डात खाद्यतेलाचे दर प्रति किलो ₹३–₹४ आणि डब्याचे ₹५० पर्यंत वाढले आहेत.
मार्केट यार्ड : खाद्य तेलाला वाढती मागणी आणि इराण आणि इस्राईल यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीचा फटका खाद्यतेलाला बसला आहे. घाऊक बाजारात सर्व प्रकारच्या तेलाचे भाव किलोमागे तीन ते चार रुपयांनी वाढले आहेत, तर पंधरा लिटर आणि किलोच्या डब्याच्या भावात ४० ते ५० रुपयांनी वाढ झाली असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.