तारळे वक्तृत्व स्पर्धेत ईश्वरी पाटील चे यश

तारळे वक्तृत्व स्पर्धेत ईश्वरी पाटील चे यश

Published on

वक्तृत्व स्पर्धेमध्ये
ईश्वरी पाटीलचे यश

तारळे : लोकनेते बाळासाहेब देसाई जयंतीनिमित्त घेतलेल्या तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील (मुली) विद्यार्थिनी ईश्वरी विशाल पाटील हिने लहान गटात पाटण तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला. याबद्दल तिचे अभिनंदन हाेत आहे. यापूर्वीही जिल्हास्तरीय स्पर्धेत यश मिळविले होते. या यशाबद्दल पालकमंत्री शंभूराज देसाई, मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्याचे अध्यक्ष यशराज देसाई, जिल्हा परिषद सदस्या स्वप्ना पाटील, पंचायत समिती सदस्य विकास जाधव, सविता पवार, अभिजित पाटील, गटशिक्षणाधिकारी दीपा बोरकर, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक आदींनी तिचे अभिनंदन केले.


B01254
ईश्वरी पाटील
..................................

Marathi News Esakal
www.esakal.com