माळेगाव - 'माळेगावच्या निवडणूकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकृत उमेदवारांचा निळकंठेश्वर पॅनेल जाहीर केला. त्या पॅनेलमध्ये अजितदादा स्वतःहा उमेदवार आहेत. त्यामुळे हा पॅनेल आपण सर्वांनी स्वीकारायचा आणि जिंकून आणायचा. राहिला प्रश्न माझ्या उमेदवारीचा. या पॅनेलमध्ये सर्व उमेदवार माझेच आहेत.