MLA Harshada Deshmukh : एमपीएससीतील पारदर्शकतेसाठी प्रयत्न करणार; रोजगार, शिक्षणाच्या प्रश्नांवरही देणार भर

मतमोजणी केंद्रावर विजय निश्चित झाल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत आमदार हर्षदा देशमुख बोलत होत्या.
mla harshada deshmukh

mla harshada deshmukh

sakal

Updated on: 

पुणे - 'एमपीएससीच्या प्रलंबित प्रश्नांमध्ये पारदर्शकता आणण्याबरोबरच पदवीधरांच्या रोजगार आणि शिक्षणाच्या प्रश्नांवर काम करणार आहे. युवकांना उद्योजकता आणि स्टार्टअपसाठी मार्गदर्शन मिळावे, यासाठी पाच जिल्ह्यांत ‘स्मार्ट ग्रॅज्युएट’ कार्यक्रम राबविण्याचे नियोजन आहे," अशी माहिती पुणे पदवीधर मतदारसंघातील नवनिर्वाचित आमदार हर्षदा देशमुख यांनी बुधवारी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com