write letter
sakal
वाघोली - आठवी वर्गात शिकणाऱ्या एका मुलाने त्याच्याच वर्गात शिकणाऱ्या मुलीला एकतर्फी प्रेमातून चार चिठ्ठ्या लिहून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. केसनंद परिसरातील एका शाळेत हा प्रकार घडला. पोलिसांकडे हे प्रकरण गेल्यानंतर पोलिसांनी त्याच्या कडून व त्याच्या नातेवाईकांकडून माफीनामा लिहून घेतला.