
इंदापूर : ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या व तक्रारींचे निवारण करण्यासाठी सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय भारत सरकारमार्फत राबविण्यात येत असलेल्या राष्ट्रीय टोल फ्री हेल्पलाइन ‘एल्डरलाइन- १४५६७’ वर मदतीची आवश्यकता असणाऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.