Pune Crime : ‘एटीएम’मध्ये मदतीच्या बहाण्याने ज्येष्ठाची फसवणूक

Senior Citizen Fraud : पुण्यात सेव्हन लव्हज चौकात एका ज्येष्ठ नागरिकाची एटीएममध्ये मदतीच्या बहाण्याने ४० हजारांची फसवणूक करण्यात आली असून पोलिस तपास सुरू आहे.
Pune Crime
Pune CrimeSakal
Updated on

पुणे : एटीएममध्ये मदतीच्या नावाखाली ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक केल्याचा प्रकार पुन्हा समोर आला आहे. शंकरशेठ रस्त्यावरील ढोले-पाटील चौकातील (सेव्हन लव्हज् चौक) एका बँकेच्या एटीएममध्ये चोरट्याने ज्येष्ठ नागरिकाची ४० हजार रुपयांनी फसवणूक केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com