कात्रज - महापालिकेने झाडांची पाहणी करुन पावसाळ्याच्या आधीच त्यांची छाटणी केली तशी काळजी घेतली आणि रस्त्यात येणाऱ्या झाडांच्या फांद्या छाटल्या तर ही वेळ येणार नाही. महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडली असून, आमचे सहकारी राहुल जोशी यांचे निधन झाडाची फांदी पडून झाले.