Cyber Crime
esakal
पुणे - काळ्या पैशांच्या व्यवहारात तुमचा बँक खात्याचा वापर करण्यात आला असून, याप्रकरणात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) कारवाई करण्यात येणार असल्याची भीती दाखवून सायबर चोरट्यांनी एका ज्येष्ठ महिलेची एक कोटी १९ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे.