electric vehicles
sakal
पुणे - पुण्यात पेट्रोल-डिझेलच्या वाहनांची विक्री वाढत असताना, ई-वाहनांनीदेखील आपली ‘धाव’ काहीशी वाढविली आहे. २०२४ च्या तुलनेत २०२५ मध्ये ई-वाहनांची संख्या वाढली असून, दुचाकींची संख्या काहीशी घटली तरी चारचाकी ई-वाहनांची विक्री आणि वापर लक्षणीयरीत्या वाढला आहे.