
पुणे : महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने जाहीर केलेल्या नवीन आदेशानुसार, २० किलोवॉटपेक्षा जास्त क्षमतेच्या लो-टेन्शन (एलटी) उद्योगांसाठी वापरण्यात येणाऱ्या विजेच्या दरात वाढ झाली आहे. परिणामी, औद्योगिक वीज ग्राहकांवर मोठा आर्थिक भार पडण्याची शक्यता आहे.